Disclaimer

Disclaimer (अस्वीकरण)

या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या बातम्या, माहिती, छायाचित्रे व इतर मजकूर उपलब्ध स्रोतांच्या आधारे प्रसिद्ध केला जातो. माहिती अचूक व विश्वासार्ह ठेवण्याचा आमचा प्रयत्न असला तरी अनवधानाने झालेल्या त्रुटी किंवा चुकीच्या माहितीसाठी संकेतस्थळ व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
वाचकांनी कोणत्याही माहितीची आवश्यक ती खातरजमा करूनच तिचा वापर करावा. प्रकाशित मजकुरातील व्यक्ती, संस्था किंवा घटकांबाबत व्यक्त झालेले विचार हे संकेतस्थळाच्या भूमिकेशी थेट संबंध असेलच असे नाही. बातमी किंवा मजकुराबाबत काही हरकत, दुरुस्ती किंवा आक्षेप असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.

आपल्यापर्यंत अचूक आणि योग्य बातमी पोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. (कोणत्याही धर्म, जाती आणि व्यक्तींच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही)

error: Content is protected !!